महिलेस शिवीगाळ, चार जणांविरोधात गुन्हा

एप्रिल 4, 2022 1:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । काही एक कारण नसताना चौघांनी एका महिलेस शिवीगाळ केल्याचा वृत्त समोर आले आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे.

crime 6 jpg webp

आफरीन जमीर शेख (वय ३०) यांना शनिवारी रात्री घरासमोर एकाने दारूच्या नशेत शिवीगाळ केली. आफरीन यांच्या शेजारी सुरेखा सोनवणे या भांडण सोडवण्यासाठी आले असता, त्यांनाही शिवीगाळ झाली. आफरीन यांच्या तक्रारीवरून सुरेश अशोक सोनार व इतर तीन जणांविरोधात एनसी दाखल झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now