
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । शहरातील जोशी पेठेमधील गंगाराम चिंधू माळी (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने १४ रोजी निधन झाले.
ते अनिल माळी व सुनील माळी यांचे वडील तर अर्चना ब्युटी अकॅडमीच्या अर्चना माळी यांचे सासरे होत.
हे देखील वाचा:
- जळगावात ‘रोजगार महाकुंभ’; उद्या २३ ठिकाणी मेळावे, 1250 हून अधिक नोकऱ्यांची संधी
- सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
- जळगावात ‘होमिओपॅथी सायंटिफिक केस स्टडीज’ पुस्तकाचे प्रकाशन
- ‘इंडस्ट्रियल अॅप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स’ कार्यशाळा उत्साहात
- जळगावात मंदिरातील दानपेटी चोरीचा पर्दाफाश; संशयितासह बालक ताब्यात





