गोदावरी स्कूलमध्ये वसंत पंचमी साजरी

फेब्रुवारी 17, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वसंत पंचमी साजरी करण्यात आली.

vasanti jpg webp

स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी सरस्वती प्रतिमा पूजन, विद्येचे साहित्य, संगीत वाद्ययंत्राचे पूजन केले. तसेच वसंत पंचमीचे महत्व सांगितले. या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे .वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाफ आहे. असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगून वसंत पंचमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी सरस्वती वंदन, श्लोक सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now