डॉ. विजय जयकर यांचे निधन

फेब्रुवारी 17, 2022 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामचंद्र जयकर (वय ६०) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

death 52

ते मधुकर, प्रमोद, डॉ.दिलीप, डॉ.सुधीर यांचे बंधू तर दिग्विजय जयकर यांचे वडील होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now