जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । पारोळा येथील पद्माकर साळुंखे यांची सुकन्या साक्षी साळुंखे हिने भारती विद्यापीठ पुणे येथे बीएएमएस परीक्षेत ६७ टक्के गुण मिळवून यश संपादन केले.

पुढील काळात एमएस/एमडी करण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. स्वयंअध्ययन आणि गुरुजनांचे मार्गदर्शन, पालकांची खंबीर साथ हेच यशाचे गमक असल्याचे साक्षीने सांगितले.

हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?









