जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी अहमदनगर येथील निरंतर शिक्षणाधिकारी नितीन पोपटराव बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तत्कालीन शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांची बदली झाल्यानंतर सहा महिन्यांपासून कल्पना चव्हाण या प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पाहत होत्या. दरम्यान, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी परिपत्रक काढून नितीन पोपटराव बच्छाव यांची शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती केल्याचे आदेश काढले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..