जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । वरणगाव शहर शिवसेनेची नवीन कार्यकारणी नुकतिच जाहीर करण्यात आली आहे. शहरप्रमुख उत्तर विभाग संतोष बळीराम माळी, दक्षिण विभाग शहर प्रमुख नीलेश ठाकूर, उपशहरप्रमुख राम दत्तात्रय शेटे, शेख अझहर शे. शकरुद्दीन यांची निवड झाली.
कार्यकारिणीत शहर संघटक पंकज कडू चौधरी, उपशहर संघटक आसिफ मोहम्मद मनियार, भूषण कडू बाविस्कर, शहर समन्वयक हर्षल अनिल वंजारी, उपशहर समन्वयक शेख अयाज शे. बाबू, अबूबकर फकीरा खान, विभाग प्रमुख किरण गुणवंत माळी, शेख समीर शे.ईकरोमोद्दीन, स्वप्नील अरुण चौधरी, उपविभाग प्रमुख पंकज प्रल्हाद माळी, सय्यद अरबाज सय्यद जाकीर, पवन राजेंद्र चौधरी, शेख अजहर शे. मजीद, दीपक अनिल चौधरी, शेख गफ्फार शे. नथू, प्रसिद्धीप्रमुख सागर बंडू महाजन, दक्षिण विभागात उपशहर प्रमुख तुषार शांताराम चौधरी, सुखदेव रामदास धनगर, अशोक प्रतापराय शर्मा, शहर संघटक प्रशांत बळीराम पाटील, उपशहर संघटक कैलास अशोक पाटील, उपशहर संघटक कृष्णा उत्तम माळी, शहर समन्वयक अमर प्रदीप सोनार, उपशहर समन्वयक जयेश नरेंद्र तोताणी, वसीम शहा युसूफ शहा, विभाग प्रमुख पंकज बाळू पाटील, अनिल मधुकर इंगळे, उपविभाग प्रमुख रुपेश तोताराम ठाकूर, शकील शहा इस्माईल शहा, सचिन सोपान माळी, गोविंदा पितांबर चौधरी, गजानन संतोष वाघ, शेख सुफियान शे. फय्युमोद्दीन, प्रसिद्धीप्रमुख मुस्तफा शहा शकील शहा यांची निवड झाली.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?