
Central Bank of India Recruitment 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव येथे एफएलसीसी समुपदेशक पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ आहे.
पदाचे नाव :
एफएलसीसी समुपदेशक
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवीधर / पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव.
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये + ५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ. RTO कार्यालय, जळगाव-425001.
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
हे देखील वाचा :
- भारतीय कृषी संशोधन परिषदेत सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1393 पदांची भरती
- पदवीधरांसह ITI उमेदवारांसाठी मोठी भरती; सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये ४०० जागांसाठी भरती
- इंडियन बँकेत तब्बल १ हजार ५०० अप्रेंटिस पदांची भरती; पदवीधर तरुणांना मोठी संधी
- ‘MPSC गट-क’च्या पदांमध्ये विक्रमी वाढ! ५,७०७ वरून थेट १६,७१७ पदे
- मध्य रेल्वेत अप्रेंटिसच्या २८६१ जागांसाठी भरती; भुसावळ विभागात ५०० पदे





