जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२१ । सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL Bharti 2022) ने कनिष्ठ तंत्रज्ञ आणि फायरमन पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी 10वी पास अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2022 आहे. या भरतीसाठी अर्ज अधिकृत वेबसाइट http://spphyderabad.spmcil.com ला भेट देऊन करावा लागेल. ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
1) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) 25
शैक्षणिक पात्रता: प्रिंटिंग ट्रेड मध्ये ITI/NAC (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)
2) फायरमन (RM) 02
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.
वय श्रेणी-
कनिष्ठ तंत्रज्ञ/फायरमन – १८ ते २५ वर्षे
तुम्हाला पगार किती मिळेल?
तंत्रज्ञ/फायरमन – रु. १८७८०-६७३९०/- प्रति महिना
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
हे देखील वाचा :
- भारतीय स्टेट बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी! 171 जागांवर भरती, 85000 पगार मिळेल..
- सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन उमेदवारांसाठी जम्बो भरती; अर्ज कसा करावा?
- भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये 10वी, 12वी पाससाठी मोठी भरती; विनापरीक्षा होणार निवड
- ITBP मध्ये 526 जागांसाठी मेगाभरती; 10वी, 12वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी..
- कोचिन शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती; 4थी ते 10वी पास अर्ज करू शकतात..