निवृत्त पाेलिस उपनिरीक्षक भास्कर पाटील यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 10:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । शहरातील हनुमान काॅलनीतील रहिवासी निवृत्त पाेलिस उपनिरीक्षक भास्कर राजाराम पाटील यांचे ७ जानेवारी राेजी दुपारी १२.०५ वाजता निधन झाले.

death 8 1

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. ते मिलिंद पाटील यांचे वडील हाेत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now