सामाजिक कार्यकर्त्यांचे बांधकाम उपविभागांना पत्र

जानेवारी 3, 2022 5:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । बोदवड येथील शिरसाळा व हिंगणे अंतरामध्ये धरण नाला रस्त्या लगत असल्यामुळे दुर्दैवी घटना व अपघात घडू नये,यासाठी रस्त्यावर नागरिकांच्या संरक्षणासाठी लोखंडी कठडे संरक्षण भिंत किंवा इतर पर्याय करावा, अशी विनंती पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभागांना येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आले.

Untitled design 90 jpg webp

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन उगले, अंकुश बोरसे, विलास पाटील, अमोल रेणुके, शेख शब्बीर, शेख आलम मन्यार, नामदेव सूर्यवंशी, रामदास तायडे, शिवदास माळी ,माणकचंद जैन, संजय तायडे, नरेश डहाके, गोपाळ वखरे, किशोर बडगुजर, रविंद्र तेली व भागवत सपकाळ आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now