जळगावचे दिपक पाटील राज्य नाट्य समन्वयकपदी

जानेवारी 3, 2022 1:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईतर्फे घेण्यात येत असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या समन्वयकपदी जळगाव येथील रंगकर्मी दिपक ओंकार पाटील यांची संचालनालयाने नियुक्ती केली आहे.

patil 1 jpg webp

राज्य नाट्य स्पर्धेचे जळगाव हे केंद्र आहे. १५ जानेवारीपासून छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात होणार आहे. शासन व रंगकर्मी यांच्यात समन्वय साधण्यासाठी पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रंगकर्मीनी राज्य नाट्य स्पर्धेबाबत अडचणी असल्यास संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

हे देखील वाचा :

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now