आज जळगाव जिल्ह्यात ११२४ नवीन कोरोना रुग्ण; १५ जणांचा मृत्यू

मार्च 27, 2021 8:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२१ । जळगावातील कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा वाढताच आहे. आज देखील जिल्‍ह्‍यात एकूण ११२४ नवीन बाधित आढळून आले आहेत. तर आज कोरोनामुळे आज देखील  १५ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला.

corona-updates

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ४००, जळगाव तालुका- २७; भुसावळ १२३, अमळनेर- १५; चोपडा- २५६; पाचोरा २९; भडगाव ०; धरणगाव ४८; यावल ३; एरंडोल २८, जामनेर ४८; रावेर २९, पारोळा ३४; चाळीसगाव ४०; मुक्ताईनगर २०; बोदवड-२२ आणि इतर जिल्ह्यातील २ असे ११२४ रूग्ण आढळून आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now