माजी उपप्राचार्य विनायक फालक यांचे निधन

नोव्हेंबर 30, 2021 2:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । भुसावळ नाहाटा महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य विनायक रामदास फालक (८५) यांचे २६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

nidhan 11 jpg webp

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रवीण फालक यांचे ते वडील होत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now