शांताराम जोग यांचे निधन

नोव्हेंबर 6, 2021 11:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२१ । मनीष जोग (प्रतिनिधी आज तक, मुंबई तक) यांचे वडील शांताराम जोग ( वय ८० ) रा. बळीराम पेठ, जळगाव यांचे आज सकाळी अल्पश: आजाराने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ४ वाजेला निघेल. परमेश्वर मनीष, आशिष जोग यांच्या कुटुंबियाला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो.

shantara jog jpg webp

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now