---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

गावठी कट्ट्यावर दहशत, लिंबू राक्या पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । शहरातील वाल्मिक नगर परिसरात राकेश उर्फ लिंबु राक्या चंद्रकांत साळुंखे हा गावठी पिस्टल कब्जात बाळगून दहशत माजवत असल्याची माहिती पो.नि. बळीराम हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे.

limbu rakya arrested for local pistol jpg webp

कांचन नगर परिसरात राहणारा राकेश उर्फ लिंबु राक्या चंद्रकांत साळुंखे हा गावठी पिस्टल कब्जात बाळगून दहशत माजवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना मिळाली होती.

---Advertisement---

शनिपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार परिष जाधव, राहुल पाटील, प्रमोद पाटील व शरद पाटील यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेत त्याला अटक केली आहे. अधिक तपास परिष जाधव करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---