अंतुर्ली येथे मातंग समाजतर्फे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

ऑगस्ट 2, 2021 12:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । रावेर तालुक्यातल अंतुर्ली येथील इंदिरानगरात शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मातंग समाजतर्फे आयोजित करण्यात आली.

anturli

याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक एस. ए.भोई सर ,पोलीस पाटील किशोर मेढे ,सरपंच पती सुपडू शिर तुरे, ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार, ग्रामपंचायत सदस्य जहीर शेख ,शेखभैय्या करीम ,अशोक सपकाळ ,नामदेव भोई अनिल वाडीले ,काशिनाथ बुवा, पंकज पाटील, शाकीर शेख, चंद्रकांत तायडे ,भास्कर शेलार ,लखन शेलार, सुमनबाई उबाळे ,मंगलाबाई शेलार, कल्पेश उबाळे ,ज्ञानेश्वर उबाळे, भगवान शेलार, यमुनाबाई शेलार, इंदुबाई उबाळे ,अनुसयाबाई उबाळे, आकाश उबाळे ,गणेश उबाळे ,निलेश उबाळे ,सुरेश शेलार, उषाबाई शेलार व परिसरातील इंदिरानगरतील बंधू-भगिनी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

समाजसेवक भोई सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनावर माहिती दिली.शिका व संघटित व्हा, वाचन करा, शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार अमलात आणा असे समाज बांधवांना सांगितले. ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार यांनीसुद्धा माहिती दिली. आभार प्रदर्शन चंद्रकांत तायडे यांनी केले. प्रास्ताविक दिगंबर सावकारे यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now