जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष पदी अँड इम्रान शेख

ऑगस्ट 1, 2021 3:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२१ । एम.आय. एम.जळगाव जिल्हा पदी शेख अहमद हुसैन तर लोकसभा जिल्हा अध्यक्ष पदी अँड इम्रान शेख हुसैन यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बैरिस्टर असदुद्दीन औवैसी यांच्या आदेशानुसार नॉर्थ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ खालिद परवेज़ यांनी केली आहे. सदर ही नियुक्ती २८ जुलै रोजी करण्यात आली. या नियुक्ती मुळे एम.आय.एम.पदाधिका-यांनी त्यांचे अभिनंदन केले.

mim jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now