---Advertisement---
नोकरी संधी

इंडियन ऑइल नोकरीची मिळविण्याची उत्तम संधी ; तब्बल 456 जागांवर भरती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. इंडियन ऑइलने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.या भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. IOCL Bharti 2025

या भरती अंतर्गत एकूण 456 पदांची भरती होणार आहे. जर तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी खाली दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचू शकतात. IOCL Recruitment 2025

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेड अप्रेंटिस – 129
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist)
2) टेक्निशियन अप्रेंटिस – 148
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ST/PWD: 45% गुण]
3) पदवीधर अप्रेंटिस – 179
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 45% गुण]

वयाची अट : अर्ज करण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकाचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असावे.[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : शुल्क नाही

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---