⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | राशिभविष्य | या राशींसाठी आजचा दिवस अडचणी आणेल; यात तुमची राशी तर नाही ना? वाचा राशिभविष्य..

या राशींसाठी आजचा दिवस अडचणी आणेल; यात तुमची राशी तर नाही ना? वाचा राशिभविष्य..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्त असेल. तुमच्या व्यवसायात तुम्ही कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. दुसऱ्यांवर टीकाटिप्पणी करण्यात वेळ वाया घालवू नका. आज जीवनसाथीसोबत ऑनलाईन शॉपिंग कराल. तरुणांशी मैत्री होईल. दाताची कवळी बदलून घ्या.

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या तब्येतीत चढ-उतार असेल. काही कामात मानसिक तणावामुळे तुम्ही त्रस्त राहाल.आरोग्य उत्तम राहील. नोकरीत मोठा फायदा होईल. व्यावसायिकांना आज मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही गुंतवणूक करताना चार वेळा विचार करा.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. जे काम कराल त्यात यश मिळेल. पण उत्साहात कोणतेही काम करणे टाळावे.आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात गुंतवून घ्याल. या कामामुळे मनाला प्रसन्नता वाटेल. आत कोणत्याही प्रकारचा ताण तणाव जाणवणार नाही. उसनवारीत पडू नका.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्ही तुमचे काम विचारपूर्वक करण्याचा दिवस असेल. तुम्ही घेतलेला कोणताही निर्णय कुटुंबाच्या हिताचा असेल. नोकरीच्या व्यतिरिक्त पार्ट टाईम जॉब करण्याचा विचार कराल. घरात आनंददायी वातावरण असेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. थकवा जाणवेल. अशक्तपणा जाणवेल. अनोळखी व्यक्तीच्या नादी लागू नका, नाही तर नुकसान होईल.

सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. नवीन घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक अडचणी वाढल्याने मन उदास होईल. डिप्रेशन सारखी स्थिती उद्भवेल. मेडिटेशन आणि योगावर भर द्या. आज नव्या व्यक्तीशी मैत्री होईल. कुणाच्या तरी प्रेमात पडाल.

कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले कोणतेही काम पूर्ण होईल.तणाव आणि चिंतेच्या कारणआने निद्रानाशाचा त्रास होईल. झोप उडाल्याने मेडिटेशनवर भर द्या. दाम्पत्य जीवनात सर्व काही अलबेल असेल.

तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मान-सन्मान वाढवेल. तुमचे मूल तुमच्याकडून काहीतरी मागू शकते.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. काही विशेष कामात तुम्ही खूप घाई कराल. नशीब मीटरवर, नशीब तुम्हाला 69 टक्के अनुकूल आहे.

धनु
धनु राशीच्या लोकांनो, आज तुम्हाला वादात पडणे टाळावे लागेल. तुमचे मूल काही चुकीच्या कामाकडे जाऊ शकते.

मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अडचणी आणेल. तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असेल. वाहन जपून चालवा. सध्याचा काळ फार लाभदायक नाहीये. आयुष्यात फार काही घडताना दिसत नाही. पण निराश होऊ नका. काम करत राहा, यातूनच फळ मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आज खरेदी करण्याचा योग आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू नका. नाही तर आर्थिक झळ पोहोचेल.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. तुम्हाला व्यवसायात मोठी रक्कम मिळू शकते.कोणतीही मोठी गुंतवणूक करताना चांगली चौकशी करा. कोणत्याही प्रकारचा प्रवास स्थगित करा. पती पत्नीतील संबंध सुमधूर असतील. सध्याच्या बदलत्या हवामानामुळे अलर्जी होईल. त्यामुळे अडचणी वाढतील.

मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला अशी गोष्ट मिळेल ज्याची तुमची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होती. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.