जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । आडगाव ( ता. चोपडा ) येथील निवृत्त मुख्याध्यापक खंडेराव माधवराव पाटील (वय ९३,) यांचे गुरुवारी निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता निघेल. ते सुरेश, प्रा.डॉ. प्रकाश, रत्नाकर व मनोहर पाटील यांचे वडील होत.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज