Tuesday, July 5, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

फेक अकाउंट काढून २६ वर्षीय तरुणीची फसवणूक

crime 2022 06 01T143329.886
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
June 1, 2022 | 2:33 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । बनावट इन्स्टाग्राम व फेसबुकचे अकाउंट तयार करून २६ तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील २६ वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. या तरुणीचे अज्ञात व्यक्तींनी परस्पर इंस्टाग्राम तसेच फेसबुकवर बनावट खाते तयार केले. या बनावट खात्यांवर तरुणीचा फोटो तसेच नावाचा गैरवापर केला व या बनावट खात्यावरून तरुणीच्या ओळखीच्या व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून हे खाते खरे असल्याचे भासवून फसवणूक केली. एप्रिल महिन्यात घडलेल्या या प्रकाराविरुद्ध तरुणीने मंगळवार ३१ मे रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरूणीच्या तक्रारीवरुन बनावट खाते तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in गुन्हे, जळगाव शहर
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
Bank

जून महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार, शाखेत जाण्यापूर्वी जाणून घ्या सुट्ट्यांची यादी?

crime 2022 06 01T144307.919

अबब…सुरक्षा रक्षकांनीच केले कंपनीतील भंगार लंपास

Dumpar

धक्कादायक : तलाठ्याला धक्काबुक्की करत वाळूने भरलेले डंपर पळवले

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group