१९ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एप्रिल 10, 2022 10:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । चाेपडा तालुक्यातील वेळोदे येथील जाणू अक्कलसिंग बारेला (वय १९) या आदिवासी महिलेने ९ रोजी सायंकाळी ६ वाजता घराजवळील गुरांच्या गोठ्यात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

crime

या महिलेने गळफास का घेतला? याचे कारण समजले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now