दुःखद बातमी : रावसाहेब पाटील यांचे निधन

सप्टेंबर 17, 2022 2:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । शिवसेना मा.उपजिल्हाप्रमुख, माजी बाजार समिती सभापती, माजी जि.प.सभापतती तसेच विकासो चेअरमन असे अनेक पदे भुषविलेले, शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते व जनसामान्यांच्या सुख-दु:खात नेहमी तत्पर असणारे धानवड ता.जळगाव येथील रहीवाशी रावसाहेब माधवराव पाटील (raosaheb patil) यांचे आज दि.१८ रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले.

रावसाहेब माधवराव पाटील jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now