खधाची टाकी मुळे नागरिकांना त्रास नगरपरिषदेला निवेदन

एप्रिल 7, 2022 8:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ एप्रिल २०२२ | यावल येथे दिनांक ७ एप्रिल रोजी यावल येथे रावेर यावल विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस तर्फे यावल नगर पालिकांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात यावल येथे खाटीक वाड्यातील बकरी मटन मार्केट मध्ये खाधा मुळे नागरिकांना त्रास होता आहे व सदर खाधाची टाकीची आउटलेट छोटा असल्या मुळे टाकीतून खाद्य बाहेर निघत नाही आणि त्या मुळे जमलेल्या खाध आत आळ्या पडलेले आहे त्या मुळे शेजारील नागरिकांना आजाराचा धाक आहे. त्या साठी टाकी वर जाळी बसवणे व खाद्य निघण्या साठी मोठे आउटलेट ची व्यवस्था करावी व सदर टाकीची स्थानिक पाहणी करावी व शेजारील नागरिकांना टाकीची गैर व्यवस्था मुळे आजारी भोगावा लागला तर त्यांची जबाबदारी यावल नगर पालिका अधिकारी व कर्मचारी हे राहतील अशा निवेदनात सांगितले आहे.निवेदन देण्याचे आधी युवक काँग्रेसचे अध्यक्ष व त्यांची टीम ने सदर टाकीची स्थानिक पाहणी केली आहे असा वक्तव्य युवक काँग्रेस रावेर यावल विधानसभा क्षेत्र अध्यक्ष फैजान शाह यांनी मा.मुख्याधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करताना केले.

शिवेना 2


निवेदन देताना युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष फैजान शाह,शकील तड़वी,सय्यद अशफाक,जाबिर खटीक,सय्यद याकूब,तौफीक खटीक,जियाउल्हाक,आदि कार्यकर्ता उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now