अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत झाल्या तब्बल 691 शस्त्रक्रिया

एप्रिल 8, 2022 12:32 PM


जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा गती मिळाली आहे. गेल्या आठ महिन्यात ६९१ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या शस्त्रक्रिया पार पडतात.

मोतीबिंदू jpg webp


राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया जळगाव मध्ये केल्या जातात. कोरोनामुळे मार्च 21 ते सप्टेंबर 22 पर्यंत या शस्त्रक्रिया बंद होत्या. त्यानंतर शस्त्रक्रियांना पुन्हा सुरुवात झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना एक दिवसासाठी रुग्णालयात थांबवले जाते. यासाठीच्या सर्व सोयी सुविधा केल्या गेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी तपासणी नंतर रुग्णाला घरी सोडण्यात येते.

आठ महिन्यात ६९१ तोडांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे
ऑक्टोबर 62

नोव्हेंबर ८९

डिसेंबर 135

जानेवारी 102

फेब्रुवारी 107

मार्च 101

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now