जळगावात तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मे 30, 2021 6:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । जळगाव मधील मेहरूण तलाव लगत असलेल्या शिवाजी महाराज उद्यानात असलेल्या विहीरीत एका २४ वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. इम्रान खान अखिल खान (वय-२४) असे तरुणाचे नाव असल्याचे समजते.

jalgaon

घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली आहे. प्रशासनाकडून मृतदेहाचा शोध घेतला जात असून पोलीस पोहचले आहेत. दरम्यान, डोकेदुखीचा आजार असल्याने त्याने या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचं समजत आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/482043272853742/

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now