⁠ 
शनिवार, जून 15, 2024

योगेश चौधरी नेट परीक्षा उत्तीर्ण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । विद्यापीठ अनुदान आयोग मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (नेट) मध्ये प्रा. योगेश चौधरी यांनी संगणक शास्त्र या विषयात यश संपादन केले आहे.

ते खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च मध्ये कार्यरत आहे. त्यांना केसीईचे अध्यक्ष प्रद्यावंत नंदकुमार जी बेंडाळे आणि आयएमआरच्या संचालिका प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांचे मार्गदर्शन लाभले. ह्याआगोदर ते मागील महिन्यात सेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाले आहेत. आयएमआरच्या प्राध्यापकांनी ह्यावेळी त्यांचे कौतुक केले.