यावल पोलीस निरीक्षकपदी दिलीप भागवत

जुलै 2, 2022 12:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल पोलिसात तीन महिन्यापासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस अधिक्षक आशित कांबळे यांचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे रिक्त प्रभारी अधिकारी जागेवर पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

DILIPBHAGAVT

पोलीस निरीक्षकपदी दिलीप भागवत यांनी शुक्रवार १ जुलै रोजी पासून यावल पोलिस स्थानकाचे पदभार स्विकारले आहे. यावल पोलिस स्थानकाचे पो. उप निरिक्षक विनोद खांडबहाले , पोलिस उप निरिक्षक सुदाम काकडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now