⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

यमुनाबाई पाटील यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ शहरातील सहकार नगरातील रहिवासी यमुनाबाई गोपाळ पाटील (वय ८७) यांचे सोमवारी (दि. ७) वृद्धापकाळाने निधन झाले.

नारायण, हरी व रामकृष्ण पाटील यांच्या त्या आई होत.

हे देखील वाचा :