हवामान
महाराष्ट्रासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे ! १६ जिल्ह्यांना हायअलर्ट; मुख्यमंत्र्यांकडून सतर्क राहण्याचे आवाहन
सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे
जळगावकरांनो सावधान ! IMD कडून आज जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
जळगाव जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार ! IMD कडून पुढील पाच दिवसाचा अंदाज जाहीर; जळगाव कशी राहणार स्थिती?
हवामान खात्यानं पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.
जळगावकरांनो काळजी घ्या ! पुढचे काही तास महत्वाचे, IMD कडून मुसळधार पावसाचा रेड अलर्ट
जळगाव जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून त्याचपार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्राला पुढचे ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; जळगावात कशी राहणार स्थिती? घ्या जाणून
हवामान खात्यानं राज्याला पुढचे ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात पावसाचा जोरदार कमबॅक; जळगावला आगामी तीन दिवस अलर्ट, वाचा आजचे हवामान अंदाज?
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जळगावसह राज्यात कमबॅक केलं
जळगाव जिल्ह्यात पावसाचे ‘कमबॅक’ होणार, वाचा आगामी पाच दिवसाचा हवामान अंदाज?..
जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून खरीप पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
ब्रेक घेतलेल्या पावसाबाबत IMD चा दिलासा देणारा अंदाज; या जिल्ह्यांना अलर्ट जारी, खान्देशात पावसाची स्थिती काय?
हवामान खात्याने दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. आजपासून राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगावात पावसाची दडी ! तापमान वाढले, दमदार पावसासाठी ‘या’ तारखेपर्यंत पाहावी लागणार वाट?
दमदार पावसाची जळगावकर प्रतीक्षा करत असून मात्र दमदार पावसासाठी जळगावकरांना वाट पाहावी लागणार आहे.











