⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चाळीसगाव मध्ये मोरेश्वर मित्र मंडळात विराजले गणपती बाप्पा.

चाळीसगाव मध्ये मोरेश्वर मित्र मंडळात विराजले गणपती बाप्पा.

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 जळगाव लाईव्ह न्युज | तुषार देशमुख| चाळीसगाव शहरात मोरेश्वर मित्र मंडळात गणपती बाप्पा चे आगमन झाले आहे. मंडळातील भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी गणपती बाप्पा बसवतात यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत बाप्पाला विराजमान करण्यात आले आहे.

मंडळाचे अध्यक्ष किशोर ढेंगे आहेत. तर उपाध्यक्ष किशोर देशमुख आहेत. गणेश कराड, भूषण देशमुख, साई सांगळे, सागर देशमुख, साई दिघे, दीपक सपकाळे हे मंडळाचे सदस्य आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.