जळगाव जिल्हानोकरी संधी

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये तब्बल 100 जागांसाठी भरती; पात्रता काय? कसा कराल अर्ज? घ्या जाणून..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी (Varangaon Ordnance Factory) अंतर्गत भरती निघाली असून याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. Varangaon Ordnance Factory Bharti

ही भरती “सामान्य प्रवाह पदवीधर, पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) शिकाऊ” पदांसाठी होणार आहे. या भरतीद्वारे एकूण 100 रिक्त जागा भरल्या जातील. इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज 29 जानेवारी 2025 करावा.

पात्रता काय?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी यशस्वीरित्या पूर्ण केलेली असावी.
किती पगार मिळेल :
सामान्य प्रवाह पदवीधर (इंजिनियरिंग), (नॉन-इंजिनियरिंग)- 9000 दरमहा
पदवीधर / तंत्रज्ञ (इंजिनियरिंग)- 8000 दरमहा

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 वर्षे असावे
अर्ज पद्धती :
ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा-जळगाव [एमएस]-425308
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button