जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । युवासेना, शिवनेरी सांस्कृतीक मित्र मंडळ व राधा कृष्ण मित्र मंडळ यांच्यातर्फे अनोखी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, महिला प्रमुख सारीता ताई माली-कोल्हे उपस्थित होते.

ऍड.अभिजीत रंधे, ऍड.निलेश जाधव यांच्या प्रयत्नातून युवसैनिकांच्या वतीने महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील कोणीही गरजू उपाशी नये, या निमित्त तब्ब्ल 400 गरीब लोकांना जेवण देण्याचे काम युवासैनिकांनी केले. हा उपक्रम अतिशय योग्य प्रकारे पार पडला.
ऍड.अभिजीत रंधे, ऍड.निलेश जाधव, संतोष भंगाळे, हिमांशू हिंगु, लोकेश चौधरी, प्रफुल गायकवाड, पृथ्वी देशमुख, शेखर पाटील, आकाश भंगाळे, निखिल पाटील, सोनू चौधरी, ललित साबळे, मयूर देशमुख, विपुल सोनवणे, जयेश जोशी, सोनू जोगी, वैभव पवार, दयाळ चांदेले, दीपक चौधरी, हर्षल तेली, भुषण सोनार, वरून पाटील, आशिष बाविस्कर, राजू अहिरे या युवसैनिकांच्या कार्याचे युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज आणि महिला प्रमुख सरिता ताई यांनी कौतुक केले.

- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






