जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । भुसावळ शहरातील अजय ईश्वर गांवडे (वय ४२) या बेरोजगार प्रौढाने गुरुवारी राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
राम पेठमधील रहिवासी अजय गावंडे हे हातमतजुरी करत होते. मात्र, कोरोना लॉकडाउननंतर त्यांच्या हाताला काम नव्हते. यामुळे ते विवंचनेत होते. यातून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना ६ जानेवारीला पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
हे देखील वाचा :
- चिंता वाढवणारी बातमी! जळगावातील अनेक भागात भूगर्भातील पाणीपातळी घटली…
- भुसावळ शहर हादरले! अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात माजी नगरसेवकासह सामाजिक कार्यकर्ताचा मृत्यू
- भुसावळ वाणिज्य विभागाने एप्रिलमध्ये कमविले ‘तब्बल’ इतके कोटी; एकदा आकडा वाचा
- भुसावळ मार्गे 28 जूनपर्यंत पुरी-उधना विशेष एक्स्प्रेस धावणार ; महाराष्ट्रातील ‘या’ स्थानकांवर आहेत थांबे?
- प्रवाशांना दिलासा ! भुसावळमार्गे कोल्हापूर ते गोंदियासाठी आज विशेष गाडी धावणार, कोण-कोणत्या स्थानकावर थांबेल?