---Advertisement---
यावल

महेलखेडीला टीपू सुलतान चौकाचे फलक अनावरण

---Advertisement---

Yawal news-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील महेलखेडी येथे टीपू सुलतान जयंतीनिमित्त टीपू सुलतान चौकाचे फलक अनावरण करण्यात आले. यावेळी मौलाबी हजरत बिस्मिल्ला शावखा तडवी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमात तडवी मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन आनंद लुटला.

yawal 4 jpg webp webp

टिपू सुलतान यांच्या जन्म 20 नोहेंबर 1750 रोजी देवणाहल्ली शहरात झाला. आता कर्नाटकच्य बंगलोर म्हणुन ओळखला जातो, त्यांचे वडील हैदर अली दक्षिण भारतातील म्हैसूर साम्राज्यात एक सैन्य अधिकारि होते आणि आईचे नाव फातिमा फखर – उन – निसा होतें, त्यांचे वडील 1761 मधे म्हैसूर साम्राज्याचे शासक म्हणुन सत्तेवर आले -हजरत टिपू सुलतान नेहमीच त्यांच्या रण निती द्वारे त्यांच्या अधीन असलेल्या प्रांत जिंकण्याचा प्रयत्न करीत असे, सुलतान सैद वलशरिफ फतेह अली खान बहादुर शाह टिपू असे नाव होते.

---Advertisement---

म्हैसूरचा चा राजा म्हणुन प्रसिद्ध, ब्रिटिश कालीन युद्धात लढाईतील भारताचा पहिला स्वतंत्र सैनिकही ओळखला जात असे अनेक महत्वाची भूमिका बजावली, यांच्या विचार धारे चा उपस्थितांना महत्व पटून दिले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---