---Advertisement---
रावेर

जाहिरात बाजीवर रमलेलं हे सरकार – निलेश लंके

---Advertisement---

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । राज्य सरकार बाबत बोलायलाच नको, हे राज्य सरकार फक्त जाहिरात बाजी आणि पोस्टरबाजीवर चालते, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची शिंदे सरकारवर केली. रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते.

jalgaon 2022 10 28T141339.891

लंके पुढे म्हणाले की. गोरगरिबांना ‘आनंदाचा शिधा’ दिवाळी संपली तरीही मिळाला नाही, शिधा वाटप केल्याच्या मोठमोठे जाहिराती अन् अध्यापपर्यंत गरिबांना शिधा मिळाला नाही तसेच ओल्या दुष्काळाने शेतकरी हतबल झाला असून अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली मात्र, अजून ही ओला दुष्काळ जाहीर केला नाही.

---Advertisement---

या सरकाने सर्वी दुरवस्था केली
त्यांचा एक मंत्री म्हणतो पाऊसच झाला नाही, मंत्र्यांनाच माहित नाही पाऊस झाला की नाही. या सरकारने सर्वी दुरवस्था केली आहे अशी जोरदार टीकाही लंके यांनी यावेळी केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---