जळगाव जिल्हाजळगाव शहर

शहरातील नाट्यकलावंतांनी साजरी केली शिवजयंती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रंगकर्मींनी उर्स्त्फूतपणे शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह परिसरात शिवजयंती साजरी केली.

यावेळी उपस्थित कलावंतांनी दिलेल्या ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणांनी नाट्यगृहाचा परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी नाट्यगृहाचे तेजस पाठक, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, रमेश भोळे, वैभव मावळे, पंकज जोशी, तेजस गायकवाड, राज गुंगे, सोनल चौधरी, भूषण मोरे, शरद भालेराव, गौरव लवांगळे, हनुमान सुरवसे, दिनेश माळी, योगेश शुक्ल, आकाश बाविस्कर यांच्यासह महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेचे जळगाव येथील समन्वयक दिपक पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button