जळगाव जिल्हाजळगाव शहर

तेजस्विनी सोनवणेची गोव्यात सुवर्ण गवसणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । तेजस्विनी विनोद सोनवणेने राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत प्रोफेशनल व ईनलाइन या प्रकारात 2 रौप्य व 1 कांस्य पदक पटकावले आहे. ही स्पर्धा २ डिसेंबर रोजी गोवा येथे संपन्न झाली होती.

यापूर्वीही सोनावणेने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तर नुकत्याच झालेल्या ऑनलाईन २०० मीटर एवेंट्स मध्येही तिला सुवर्ण पदक मिळणार आहे. याचे सर्व श्रेय्य तिचे मार्गदर्शक व स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे यांना जाते.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button