डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये ‘तेजस्विता २०२६’ उत्साहात समारोप

फेब्रुवारी 26, 2026 4:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव येथे सलग पाच दिवसांपासून आयोजित तेजस्विता २०२६ हा बहुवर्णी शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

drvarshapatilcollege

या कार्यक्रमात विविध स्पर्धा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम यांचा समावेश होता.समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल पी. डोंगरे (डीन, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, उमवी), भावना शर्मा (डिजिटल मीडिया इंटरप्रेन्योर), डॉ. केतकीताई पाटील (सदस्या गोदावरी फॉउंडेशन) आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीलिमा वारके यांनी उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमाची विधीपूर्ण प्रारंभ दीपप्रज्वलन करून केला.

कार्यक्रमात भावना शर्मा यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंगच्या युगातील संधींबद्दल मार्गदर्शन करताना सांगितले की मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने तुम्ही छोट्या शहरातूनही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकता. डॉ. अनिल पी. डोंगरे यांनी तंत्रज्ञानाच्या वेगाने वाढ

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now