Weather Update : आठवडाभर तापमानाचा उच्चांक, वाचा आज कसे असेल तापमान
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । जळगावमध्ये उन्हाचा कडाका चांगलाच वाढलेला दिसून येतोय. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी तापमान ४६ अंशाच्या उच्चांकी पातळीवर हाेते. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा ...