universal identity card
दिव्यांगांना मिळणार वैश्विक ओळखपत्र; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभागाने केले आवाहन
—
जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र वितरण प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. दिव्यांग वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in ...