share market

शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्सने पहिल्यांदाच 79000 चा टप्पा ओलांडला, निफ्टीही उच्चांकीवर

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२४ । गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत असून ही तेजी आजही कायम राहिली आहे. ...

शेअर बाजारात भूकंप ; सेन्सेक्स 3000 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । आज देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून ...

निकालापूर्वी शेअर बाजारात तेजी,सेनेक्स निफ्टीची रेकॉर्ड तोड भरारी…

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२४ । लोकसभा निवडणुकी चे निकाल जाहीर होण्यापूर्वी शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यानंतर एक्झिट पोल्स समोर आले, तसेच ...

शेअर बाजाराचा नवा विक्रम ; निफ्टीने प्रथमच गाठला हा पल्ला, सेन्सेक्सही वधारला..

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । भारतीय शेअर बाजाराने आज 4 एप्रिल रोजी नवा विक्रम केला. निफ्टी निर्देशांक प्रथमच 22,500 अंकांच्या पुढे ...

भारतीय शेअर बाजाराचा नवा विक्रम ; सेन्सेक्सने प्रथमच गाठला ‘हा’ टप्पा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२४ । आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने नवा विक्रम केला. आज शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 1200 हून अधिक ...

सेन्सेक्स आणि निफ्टीने बनविला नवीन रेकॉर्ड ; प्रथमच ओलांडला हा टप्पा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२३ । शेअर बाजारात तेजी सुरूच असून चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजार सकारात्मक उघडले. त्यानंतर प्रथमच सेन्सेक्सने ७० हजाराचा ...

सेन्सेक्ससह निफ्टीने रचला आणखी एक इतिहास ; नवा उच्चांक गाठला

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२३ । आरबीआयचे धोरण दर जाहीर होण्यापूर्वी भारतीय बाजारातील सेन्सेक्ससह निफ्टीने आणखी एक इतिहास रचला आहे. आज आठवड्याच्या ...

कॅनडा-भारतातील तणावाचा परिणाम शेअर बाजारावर ; सेन्सेक्ससह निफ्टीत मोठी घसरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२३ । कॅनडा (Canada) आणि भारत (India) यांच्यातील तणावाचा परिणाम आता शेअर बाजारावरही (Stock Market) दिसून येत आहे. ...

शेअर बाजाराची घोडदौड सुरूच ! सेन्सेक्सने गाठला नवीन विक्रमी उच्चांक

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२३ । भारतीय शेअर बाजाराची घोडदौड सुरूच असून चौफेर खरेदीमुळे शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक तेजी आहे. आज सकाळीच बाजार ...