ramanandnagarpolice
धिंगाणा : हॉटेलमध्ये गोंधळ, बाहेर पोलिसांशी वाद, तरुण-तरुणींविरुद्ध दोन गुन्हे दाखल
By चेतन वाणी
—
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या हॉटेल गोल्डन नेस्टमध्ये वाढदिवसाची पार्टी करीत असलेल्या तरुण तरुणींनी मद्यपान करून गोंधळ घातला. ...