MPSC Stenographer Recruitment 2022
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी
—
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मार्फत मोठी पदभरती निघाली आहे. लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (मराठी) आणि लघुलेखक (इंग्रजी) या पदांच्या जागा भरण्यासाठी ...