jalgaon city

तरुणीची काढली छेड, आरटीओ कार्यालयातील लिपीकविरुद्ध गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील एका २७ वर्षीय तरुणीला रस्त्यात अडवून तिची छेड काढल्याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील लिपीकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ...

दोन गटांच्या हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल, पोलीसच झाले फिर्यादी

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूला रस्त्यावर बुधवारी रात्री वाळूचे डंपर पकडल्याच्या मुद्द्यावरून दोन गटात तुफान हाणामारी ...

सुरेश वाणी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । कांचनगरातील रहिवासी सुरेश बाबूराव वाणी (वय ७०) यांचे साेमवारी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

जाणून घ्या… जी.एस.ग्राउंडचे संपूर्ण नाव आणि इतिहास

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सर्वांना सुपरिचित असलेल्या जी.एस.ग्राऊंडचे नाव कसे आणि कशामुळे पडले आहे हे बऱ्याच जळगावकरांना ...

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची रस्त्यावर गुपचूप दिवाळी पण कौतुकास्पद!

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर दिवाळी प्रत्येकाने आनंदात आणि जल्लोषात साजरी केली. सारे गावकरी दिवाळी साजरी करण्यात ...

जळगाव शहरातील रस्त्यांसाठी ४२ कोटी रुपये मंजूर, नगरविकास मंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

मुंबई, दि. २६ – जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ४२ कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख ...

कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्याने मांजरीचा गोळी झाडून खून

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । मुक्या प्राण्यांच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे अनेक प्राणी प्रेमी असतात परंतु जळगावातील एका माथेफिरूने चक्क ...

चिमुकलीसह आत्महत्येचा विचार करणाऱ्या मायलेकीचा पोलिसांनी वाचवला जीव

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । मेहरूण तलाव परिसरात चिमुकलीसह आत्महत्येच्या विचारात फिरत असलेल्या विवाहितेची उदासिन मनस्थिती वेळीच लक्षात घेत जळगाव एमआयडीसी ...

एल.के.फाऊंडेशनचे रावण दहन रद्द, मेहरूण तलावावर शुकशुकाट

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । शहरात मेहरूण तलावाच्या किनाऱ्यावर दरवर्षी एल.के.फाऊंडेशनच्या माध्यमातून साजरा केला जाणारा रावण दहन उत्सव यावर्षी कोरोनाच्या कारणास्तव ...