जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । कांचनगरातील रहिवासी सुरेश बाबूराव वाणी (वय ७०) यांचे साेमवारी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, सुन असा परिवार आहे. ते नीलेश व राकेश वाणी यांचे वडील हाेत.

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.