ISRO Bharti

10वी+ITI सर्टिफिकेट असेल तर ISRO मध्ये मिळेल नोकरी, पगार 69000 मिळेल

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुमच्याकडे जर 10वी, ITI सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ISRO मध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. ...