history
जळगावातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला होता एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर
By चेतन वाणी
—
जळगाव लाईव्ह न्यूज। चेतन वाणी। महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १८९२ मध्ये भाऊ रंगारी यांनी केल्याची तर १८९४ मध्ये लोकमान्य टिळक यांनी केल्याचे सांगितले जाते. ...