E bus
जळगावकरांसाठी मोठी बातमी : शहर बस सेवा सुरु होणार; २० किमीसाठी मनपाला ५० ई-बसेस
—
जळगाव लाईव्ह न्यूज | १५ सप्टेंबर २०२३ | जळगावकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शहर बससेवेचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. जळगावकर गेल्या १० वर्षांपासून ...